You are currently viewing प.पू. सद्‌गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदिराचा शिलान्यास सोहळा २३ मार्च रोजी

प.पू. सद्‌गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदिराचा शिलान्यास सोहळा २३ मार्च रोजी

प.पू. सद्‌गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदिराचा शिलान्यास सोहळा २३ मार्च रोजी

सावंतवाडी

प.पू. सद्‌गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदिराचा शिलान्यास सोहळा शालीवाहन शके १९४५ फाल्गुन १३ शनिवार दि २३ मार्च २०१४ रोजी सकाळी ९:३० ते ११:२५ या वेळेत संपन होणार आहे.या सोहळ्यास प पू संत श्री फलाहारी महाराज उपस्थित राहणार आहेत,तरी सर्व भक्तगणांनी,मित्रमंडळीनी या सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिलान्यास कार्यक्रम प.पू. संत श्री फलाहारी महाराज (लोणावळा) (प.पू. संत श्री भालचंद महाराज यांचे शिष्य) वे.शा. सं. श्री दिगंबर शंकर पुजारी (नृसिंहसरस्वती स्वामी देव संस्थान, नृसिंहवाडी चे माजी अध्यक्ष)प्रमुख उपस्थिती श्रीमंत खेम सावंत भोसले (अध्यक्ष:- समर्थ साटम महाराज समाधी मंदिर, दाणोली) उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा