You are currently viewing काचेवर ब्लॅक फिल्म लावणाऱ्या खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने कारवाई…

काचेवर ब्लॅक फिल्म लावणाऱ्या खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने कारवाई…

काचेवर ब्लॅक फिल्म लावणाऱ्या खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने कारवाई…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या पाठपुराव्याला यश…

सिंधुदुर्ग

रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत आज दिनांक 20 /03/ 2024 रोजी काचेवर Black film लावणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. एन एच 66 हायवे कणकवली, कुडाळ व सावंतवाडी येथेही तपासणी करण्यात आली यावेळी एकूण 25 वाहनचालकांची तपासणी केली व ऑनलाइन 07 चलन देण्यात आले.यामध्ये ब्लॅक फिल्म ,सिटबेल्ट,पीयूसी, इन्शुरन्स, इत्यादी ऑनलाइन चलन देण्यात आले.तसेच डेंजरस ड्रायव्हिंग व लेन डिसिप्लिन,वाहन चालवताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक रत्नाकांत ढोबळेआणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील, सिद्धार्थ ओवाळ,अमित पाटील व हिले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा