You are currently viewing एसटी बसचा पुलावरून कोसळून अपघात, 30 प्रवासी जखमी

एसटी बसचा पुलावरून कोसळून अपघात, 30 प्रवासी जखमी

एसटी बसचा पुलावरून कोसळून अपघात, 30 प्रवासी जखमी

परभणी:एसटी बसचा अपघात झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात अकोली येथे घडली आहे. या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून बस कोसळल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस परभणीतील जिंतूर येथून सोलापूरच्या दिशेने जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून खाली पडली. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींना जिंतूरच्या वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले नंतर त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले. यात काही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा