You are currently viewing अनिकेत चेंदवणकर याला रौप्य पदक

अनिकेत चेंदवणकर याला रौप्य पदक

सिंधुदुर्ग  :

 

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत औरंगाबाद विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना अनिकेत प्रमोद चेंदवणकर याला रौप्य पदक मिळाले. राज्यस्तरीय स्पर्धेत (2024) सर्वोत्कृष्ट बचावपटूचा पुरस्कारही अनिकेत याला मिळाला आहे. त्याला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 9 =