You are currently viewing मनसे नेते हरीभाऊ माळी यांच्या वाढदिनी रूग्णांना फळवाटप..!

मनसे नेते हरीभाऊ माळी यांच्या वाढदिनी रूग्णांना फळवाटप..!

सावंतवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना अध्यक्ष, कामगार नेते हरीभाऊ माळी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले.

मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. बागवान, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =