You are currently viewing देवगड बुरंबावडे येथे तीन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

देवगड बुरंबावडे येथे तीन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

देवगड बुरंबावडे येथे तीन वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

देवगड :

देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका मागून एक तीन वाहने जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली. एकाएकी पेट घेऊन जळून खाक झालेल्यामध्ये मोटारसायकल, रिक्षा आणि तवेरा या वाहनांचा समावेश आहे.

बुरंबावडे येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर सत्यवान बापू नार्वेकर यांच्या घरालगत मागील बाजूस शेडमध्ये उभ्या केलेल्या त्यांचीच मोटारसायकल, रिक्षा व तवेरा या तीन वाहनांना एकाएकी आग लागून स्फोट झाला. या आवाजाने जागे होऊन समोरील घरात असलेल्या एका महिलेने सत्यवान नार्वेकर यांच्य मुलाला जागे केले. घटनास्थळी त्याचे लक्ष गेले असता मोटारसायकल पेटत असल्याचे त्यांनी पाहिले. घरातील वडील, भाऊ यांना त्याने दरवाजा ठोकून जागे केले. स्फोट झाल्याने शेडच्या छप्पराचे पत्रेही फुटून गेले.

शुक्रवारी सकाळी पाटगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, अंमलदार ए. बी. गुणीजन यांनी घटनास्थळी पाहणी केली. अचानक एकापाठोपाठ एक तीन वाहने पेट घेण्याच्या या घटनेने गावात चिंताजनक वातावरण आहे. उभ्या असणाऱ्या वाहनांना अचानक आग कशी लागली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 13 =