You are currently viewing कलमठ बिडयेवाडी येथील तरुणाने राहत्या घरात घेतला गळफास

कलमठ बिडयेवाडी येथील तरुणाने राहत्या घरात घेतला गळफास

कलमठ बिडयेवाडी येथील तरुणाने राहत्या घरात घेतला गळफास

कणकवली

कलमठ बिडयेवाडी येथील भालचंद्र अपार्टमेंट व मूळ उत्तर प्रदेश येथील संजय रामसिंगर उपाध्याय (वय ३८) याने राहत्या फ्लॅट मध्ये दरवाजाला आतून कडी लावून घेत फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १:३० वा. च्या सुमारास घडली.

याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय (वय २८, रा. कलमठ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी मुलांना घेवून दुपारी १:३० वाजता घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता. संजयला हाक मारली असता आवाज येत नव्हता. माझ्या मुलांना भूक लागली म्हणून दरवाजा उघडत नसल्याने मी गडग्यावर चढून मी खिडकीतून पाहिले. तर ते घरातील सीलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. आरडा – ओरडा केल्यानंतर शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी दार तोडून घरात प्रवेश करत ओढणी कापून त्यांना उपजिल्हा रुग्णालय नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत असल्याचे घोषित केले. संजय यांना दारु पिण्याचे व्यसन होते. संजय गवंडी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

या घटनेची माहिती मिळताच पप्पू यादव, सिद्धार्थ कदम, गणेश पुजारे, बसप्पा पुजारे, मंजुनाथ देसाई, सलमान शेख, श्री. राऊत सर, निनाद नाडकर्णी आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + eighteen =