You are currently viewing आ.राणे यांनी उपळे वासियांच्या जाणून घेतल्या समस्या

आ.राणे यांनी उपळे वासियांच्या जाणून घेतल्या समस्या

वैभववाडी

आमदार नितेश राणे यांच्या वैभववाडी दौऱ्यादरम्यान वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा बाजारपेठ येथे उपळे गावातील ग्रामस्थांच्या समस्या आ. राणे यांनी जाणून घेतल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा