वैभववाडी
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावातील नेर्ले हातदे रस्ता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते झाले. सोबत अप्पासाहेब खानविलकर, उपसभापती सौ.पूर्वा खानविलकर व स्वप्नील खानविलकर, इंदुलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.