*वेंगुर्लेत २०० बांधकाम कामगार बांधवांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप!*
*कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान याला मोदी सरकार ने सर्वोच्च प्राधान्य दिले*
*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग*
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक १३/०३/२०२४ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर , निवृत्त कामगार अधिकारी किरण कुबल , संगणक ऑपरेटर प्रविण जाधव व स्वाती अणावकर , किट वाटप मदतनीस अमित कुबल व विष्णु रेडकर , पुजा बागकर इत्यादी उपस्थित होते .
यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि विकसित भारताच्या उभारणीच्या आकांक्षा पुर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे . या संकल्पनेतून नव्या भारतात कामगार आणि कष्टकऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती उदयास येत आहे . देशाला आता आपल्या श्रमशक्तीचा अभिमान आहे .
कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे .पंडित दीनदयाळ उपाध्याय ” श्रमेव जयते ” च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करुन त्यांच्यासाठी सर्वसामावेश संरक्षणाची हमी देत आहे .
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे कार्यकर्ते तसेच शेकडो लाभार्थी उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*