You are currently viewing वेंगुर्ला तुळस येथे भरवस्तीत सापडली मगर

वेंगुर्ला तुळस येथे भरवस्तीत सापडली मगर

वेंगुर्ला तुळस येथे भरवस्तीत सापडली मगर…

वेंगुर्ला :

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस फातरवाडा शेवाळ येथे विजय पेडणेकर यांच्या घराच्या मागील बाजूस पडवी मधे भलीमोठी मगर आली होती. ग्रामस्थांनी शिताफीने तिला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. त्यानंतर वनविभागामार्फत तिला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा