You are currently viewing जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा 28 डिसेंबर  रोजी

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा 28 डिसेंबर  रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जि.प. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात आली असल्याचे राजेंद्र पराडकर, सचिव, जलव्यवस्थापन व स्वच्छता  समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =