You are currently viewing “पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे उद्या दीपक केसरकरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन…

“पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे उद्या दीपक केसरकरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन…

“पनवेलकर ज्वेलर्स”च्या नव्या दालनाचे उद्या दीपक केसरकरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन…

दागिन्यांच्या मजुरीवर भरघोस “सूट”…

सावंतवाडी

गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेले सावंतवाडी येथील “श्रीपाद दत्तात्रेय पनवेलकर ज्वेलर्स” आता नव्या आलिशान दालनात सुरू होत आहे. उद्या ता. १२ मार्चला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून ग्राहकांना भव्य सूट देण्यात येणार आहे.

यात दागिन्यांच्या मजुरीवर ३० टक्के तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल ८० टक्के अशी भरघोस सूट देण्यात आली आहे. ही ऑफर १२ ते १४ मार्च या काळात असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी उद्घाटनाला तसेच दागिने खरेदी करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेलकर ज्वेलर्सचे प्रोप्रा. राजेश पनवेलकर यांनी केले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 5 =