You are currently viewing “राष्ट्रीय ग्राहक दिनाचे” 24 डिसेंबर रोजी वेबिनारव्दारे आयोजन

“राष्ट्रीय ग्राहक दिनाचे” 24 डिसेंबर रोजी वेबिनारव्दारे आयोजन

 दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी 

“राष्ट्रिय ग्राहक दिन” 24 डिसेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने दिनांक 24 डिसेंबर2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत “राष्ट्रिय ग्राहक दिन” कार्यक्रमाचे आयोजन  वेबिनार माध्यमाव्दारे घेण्यात येणार आहे. सदर वेबिनारची लिंक पुढील प्रमाणे आहे. URL:https://bharatvc.nic.in/join/1383756005, Meeting ID : 1383756005    Password: 984870 आहे. तरी सदर वेबिनारला ऑनलाईन उपस्थित रहावे. असे आवाहन, सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + two =