You are currently viewing आंब्रड विभागीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा

आंब्रड विभागीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा

आंब्रड विभागीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा

शनिवार 9 मार्च रोजी कुसबे बोरीचा माळ मधलीवाडी येथे आयोजन

कणकवली
कुडाळ तालुक्यातील आंब्रड विभागीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा शनिवार 9 मार्च रोजी कुसबे बोरीचा माळ मधलीवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.

राज्यस्तर गट – प्रथम क्रमांक 15,000/- व ढाल, द्वितीय क्रमांक 13,000/- व ढाल,
तृतीय क्रमांक 11,000/- व ढाल,चतुर्थ क्रमांक 10,000/- व ढाल,

जिल्हास्तर गट – प्रथम क्रमांक 10,000/- व ढाल, द्वितीय क्रमांक 8,000/- व ढाल,
तृतीय क्रमांक 6,000/- व ढाल,चतुर्थ क्रमांक 4,000/- व ढाल ,पंचम क्रमांक 2,000/- व ढाल

तालुकास्तर गट – प्रथम क्रमांक 2,000/- व ढाल ,द्वितीय क्रमांक 1,500/- व ढाल,
तृतीय क्रमांक 1,000/- व ढाल,
अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
मिलिंद केळकर – 9765839660,
राजेंद्र बागवे – 9403610377,
प्रशांत अपराध – 9325521947,
राजु घाडीगांवकर – 9405174406

तरी सर्व बैलगाडा चालक -मालक संघटना यांनी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन आंब्रड विभागीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =