You are currently viewing ‘गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थापना‘ –  कृष्णा चमणकर

‘गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थापना‘ – कृष्णा चमणकर

वेंगुर्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामिण भागातील तळागाळात पोहचावा यासाठी ‘गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाची स्थापना‘ करण्यासाठी पक्ष नोंदणी व बुथ नोंदणीचा संकल्प हाती घेतल्याचे सांगून ग्रामीण भागात लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाआघाडीतील सामिल पक्षाने एकत्रितपणे लढवाव्यात असे आवाहन कृष्णा चमणकर यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + eight =