You are currently viewing श्री गजानन महाराजांची दृष्ट

श्री गजानन महाराजांची दृष्ट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्री गजानन महाराजांची दृष्ट*

शेगावीच्या गजानना
तुला, दृष्ट लागली
तुला दृष्ट जाहली
ओवाळिती तुला तुझी
भक्त मंडळी,तुझी भक्त मंडळी—–||धृ||

मुखावरी वसे तुझ्या
तेज चंद्राचे
तुझ्या तेज चंद्राचे
शांतविसी भक्त मना
दर्शन मुखाचे
देवा, दर्शन मुखाचे——१

अजानुबाहु रुप तुझे
दिसे साजिरे
देवा, दिसे साजिरे
मोहविते भक्तजना
रूप गोजिरे
तुझे रूप गोजिरे——२

पण मुखकमल आज
तुझे,क्लांत भासते
तुझे श्रांत भासते
तुलाही देवा! दृष्ट झाली
मला वाटते
आज मला वाटते.—–३

मीठ मोहरी घेऊन
हाती,दृष्ट काढीते
देवा! दृष्ट काढीते
ओवाळिते तुला रे
देवा! मीही ओवाळिते
तुला मीही ओवाळिते—–४

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर7020757854

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा