*कथालेखनासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या कौशल्याचा जरी अभाव असेल तरीही कथा परिणामकारक होत नाही*
*राजापूर लांजा नागरी सेवा संघ मुंबई आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वृंदा कांबळी यांचे प्रतिपादन*
कथानिर्मिती प्रक्रिया ही मनाच्या अनेक पातळयांवर घडत असते. ती काहीशी गूढ असते. जीवनानुभव घेत असंआना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. एखाद्या बीमध्ये पाने ,फुले, फळे, फांद्या यांससह वृक्षाचा आकार लपलेला असावा त्याप्रमाणे कथाबीजामध्ये कथाविस्तार लपलेला असतो. बीजधारणेपासून संपूर्ण कथेची निर्मिती होईपर्यंतचा प्रवास हा दीर्घ असून त्यात अनेक टप्पे असतात.उत्स्फूर्तता आणि जाणीवयुक्तता यांचा मिलाफ असतो. कथालेखनासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या कौशल्याचा जरी अभाव असेल तरीही कथा परिणामकारक होत नाही. असे प्रतिपादन कथानिर्मिती प्रक्रिया या विषयावर बोलताना प्रसिद्ध कथा व कादंबरीकार सौ. वृंदा कांबळी यानी केले. त्या राजापूर लांजा नागरी सेवा संघ मुंबई यानी आयोजित केलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्या बोलत होत्या. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील न्या. वै. वा. आठले विद्यालयाच्या भव्य प्रांगणात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे होते. तसेच उद्घाटक पितांबरी उद्योग समुहाचे प्रमुख प्रमुख रवींद्र देसाई हे होते. राजापूर लांजा नागरी सेवा संघाचे अध्यक्ष गीतकार सुभाष लाड यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सौ.कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*