You are currently viewing सुकळवाड येथील अपघातात जखमी झालेल्या निरजचा अखेर मृत्यू…

सुकळवाड येथील अपघातात जखमी झालेल्या निरजचा अखेर मृत्यू…

सुकळवाड येथील अपघातात जखमी झालेल्या निरजचा अखेर मृत्यू…

मालवण

मालवण-कसाल रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुकळवाड येथील निरज नितीन गावडे (वय २०) याचे उपचारादरम्यान निधन झाले. गोव्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गेले आठ दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

सुकळवाड मधील हॉटेल व्यवसायिक नितीन गावडे यांचा नीरज एकुलता एक मुलगा होता. स्वभावाने मनमिळावू सर्वांना हवाहवासा वाटणारा सुकळवाड बाजारपेठेतील हा उमदा तरुण लहान वयातही समाजकार्यातही नेहमी पुढे असायचा. २१ फेब्रुवारीला निरजचा कसाल-मालवण रस्त्यावर सुकळवाड येथे मोटरसायकल अपघात झाला होता. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे नेण्यात आले होते. उपचारानंतर त्याने चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचे प्राण वाचू शकतील असे वाटत होते. मात्र आज त्याची प्राण ज्योत मालवली. त्याच्या निधनाचे वृत समजताच सर्वांनाच धक्का बसला.
निरजचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को शाळेत झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथे तो घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण असा परिवार आहे

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा