You are currently viewing माऊली देवीचा जत्रोत्सव 24 डिसेंबरला

माऊली देवीचा जत्रोत्सव 24 डिसेंबरला

सावंतवाडी

न्हावेली येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी 24 डिसेंबरला होणार आहे. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक देवस्थान उपसमितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =