You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांचे पखवाज परीक्षेत सुयश

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांचे पखवाज परीक्षेत सुयश

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांचे पखवाज परीक्षेत सुयश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई/मिरज यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्र नोव्हेंबर/डिसेंबर २०२३ चा संगीत परीक्षा चा निकाल आताच जाहीर झाला आहे यामध्ये पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यानी विशेष सूयश प्राप्त केले आहे यामध्ये १) प्रारंभिक परीक्षा:- वैभवी सूर्यकांत घाडी(नेरूर),प्रमोद महेश घाडीगावकर(ओरोस),ओम विनोद राणे(आंबेगाळी), रुपेश किशोर जाधव(सावंतवाडी), सूरज बाळासिंग राणे (ओरोस), आशिष शंकर परुळेकर(परूळे), सोहम गजानन चाफेकर(घोडगे), तेजस हेमंत माडये(वायरी), मिथिलेश गणपत कुंभार(कुडाळ), मानसी गणपत घाडी(पिंगुळी), गितेश नारायण कोंडसकर(आंदुर्ले), हर्षद धोंडी कोनाशिकर(कोनशी), श्रद्धा महेश गावडे(रायवाडी),२) प्रवेशिका प्रथम परीक्षा:- पियुष पुंडलिक आडेकर(वालावल), मिथिलेश रविंद्र बांदिवडेकर(पिंगुळी),नारायण महेश सावंत(आंदुर्ले),विराज पुंडलिक केळुसकर(निवती),मेघन राहुल केळकर(चिपळूण),लावण्य दीपक गोसावी(वराड), मनिष महादेव चव्हाण(नांदोस), धीरज राजन पावसकर(वालावल), गोपाळ राजन परब(खवणे- पागेरे), वेदांत राजाराम मेस्त्री(म्हापण),वेदांत उदय कदम (चिपळूण),सोहम यशवंत वेंगुर्लेकर(केळुस), तन्मय सावळाराम वेंगुर्लेकर(केळुस), देवदत्त नामदेव नागवेकर(कालवीबंदर), रितेश महेश नागवेकर(कालवीबंदर), भावेश मुकुंद कुडव(कालवी बंदर), शुभम उमेश पिंगुळकर(पिंगुळी), आदित्य दिपक सुद(ओणी- राजापूर),३) प्रवेशिका पूर्ण परीक्षा:- वेदांत विनायक फोपळे(नांदोस), अभिजित सखाराम गावडे(सावंतवाडी), जिज्ञेश विनोद पाडळकर (ओरोस), दिप संजय मांजरेकर(ओरोस), आराध्य संतोष रेवंडकर(नांदोस), प्रज्ञेश राजेश परुळेकर(गुराम वाड), दुर्वेश सुमंत सावंत(अजगणी),गौरव गोविंद वझरकर(आंदुर्ले),भूषण नामदेव राऊळ(पिंगुळी),४) मध्यमा प्रथम परीक्षा:- रामचंद्र शिवराम गावडे(साळेल), हर्ष गजानन राऊळ(कोलगाव),५) मध्यमा पूर्ण परीक्षा:- सबुरी श्रीनाथ फणसेकर(कोचरा), अमित सोनू गोसावी(तिवरे),६) विशारद प्रथम परीक्षा:- गंधर्व दिनेश जठार(रत्नागिरी- लांजा),७) विशारद पूर्ण:- हर्षल सीताराम म्हापणकर(म्हापण) या विद्यार्थ्यानी पखवाज परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे या सर्वांना पखवाज प्रशिक्षक श्री महेश सावंत(कुडाळ- आंदुर्ले) यांचे मार्गदर्शन लाभत आहे त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब तसेच भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =