You are currently viewing गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास

गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास

गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास

गोवा प्रशासनाने आळा न घातल्यास सिंधुदुर्ग बॉर्डरवर गोवा पासिंग च्या गाड्या अडवून जशास तसे उत्तर देऊ  – उपरकर समर्थक अंकुश उर्फ नाना सावंत

बांदा

गोवा आरटीओ कडून व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडीमालकांना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिंधुदुर्ग (बांदा पत्रादेवी) बॉर्डर येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्या जाता येताना नाहक त्रास सहन करावा गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांचा टि.पी परमिट असल तरी गोवा पोलीस , गोवा आरटीओ यांचा कायमच त्रास होत आहे. त्याचप्रमाणे बांदा पत्रादेवीच्या जवळपास असणाऱ्या गावातील स्थानिक लोकांनाही गाड्या अडवून त्रास देत असल्याचे निदर्शनास येत आहे. बांदा येथील बाजारपेठेत घरात लागणाऱ्या जीवनावशक वस्तूंच्या खरेदीसाठी आले तरी या वाहनचालकांना या गोवा आरटीओ व ट्रॅफिक पोलीस हे नाहक त्रास देतात. कारण डिंगने , नेतर्डे, डोनगरपाल , गाळेल व आजूबाजूच्या गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बांद्याला यावं लागत आणि या प्रवासाला सुद्धा या पोलिसांचा त्रास होत असतो.

या गोष्टीला वेळीच गोवा प्रशासनाने आळा घालावा अन्यथा आम्ही आमच्या आरटीओकडे तक्रार करून गोवा पासिंग गाड्या सिंधुदुर्ग बॉर्डरवर अडवू व जशास तसे उत्तर गोवा प्रशासनास आम्ही देऊ तसेच लवकरच या विषयावर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार जी जी उपरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेणार असे बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम(जी.जी) उपरकर समर्थक अंकुश उर्फ नाना सावंत, आदेश सावंत,बाळा बहिरे व पदाधिकारी यांनी दिला.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + eleven =