You are currently viewing मिलाग्रिस हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा….

मिलाग्रिस हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा….

मिलाग्रिस हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा….

सावंतवाडी

येथील मिलाग्रिस हायस्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सी .व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कु. नंदिनी राऊळ व सहाय्यक शिक्षिका सौ. ज्योत्स्ना सावंत यांनी विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ, सहाय्यक शिक्षिका सौ. रोझा फर्नांडिस, सुशांत जोशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =