You are currently viewing जिल्हा नाभिक मंडळाची उद्या ओरोस येथे बैठक

जिल्हा नाभिक मंडळाची उद्या ओरोस येथे बैठक

जिल्हा नाभिक मंडळाची उद्या ओरोस येथे बैठक

मालवण

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ जिल्हा शाखेची बैठक २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ओरोस येथील देवी भवानी मंदिर येथे सभा आयोजित केली आहे. यावेळी राज्य संघटक विजय चव्हाण, राज्य सचिव राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर तसेच सर्व जिल्हा कमिटीतील सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, सहखजिनदार, सर्व तालुका व युवा तालुकाध्यक्ष, सर्व महिला तालुकाध्यक्षा, माजी सचिव, आजी-माजी तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे महामंडळाने आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + four =