सक्रीय रुग्णांची संख्या 370
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 370 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 9 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 28,
2) दोडामार्ग – 36,
3) कणकवली – 122,
4) कुडाळ – 71,
5) मालवण – 23,
6) सावंतवाडी – 42,
7) वैभववाडी – 23,
8) वेंगुर्ला – 23,
9) जिल्ह्याबाहेरील – 2