You are currently viewing वंदे भारत ट्रेनचा शनिवार शुभारंभ

वंदे भारत ट्रेनचा शनिवार शुभारंभ

वंदे भारत ट्रेनचा शनिवार शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी

 कोंकण रेल्वे मार्गावर  सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा शनिवार दि.3 जून रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते मडगाव स्थानकावर ऑनलाईन शुभारंभ होणार आहे.

            या अनुषंगाने कणकवली येथे 12.15 वाजता, रत्नागिरी येथे 13.40 वाजता, चिपळूण येथे 14.45, खेड 15 वाजता व कोलाड  16 वाजता  स्थानकात वंदे भारत ट्रेनच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =