You are currently viewing भाजपा कामगार मोर्चा ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

भाजपा कामगार मोर्चा ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

*भाजपा कामगार मोर्चा ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर*

सिंधुदुर्ग

भाजपा कामगार मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आली .
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी सत्यम नारायण सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच कणकवली ( ग्रामीण ) संयोजक म्हणून दिपक महादेव गुरव , देवगड संयोजक म्हणून प्रकाश विष्णु सावंत , पडेल संयोजक म्हणून संदिप सहदेव देवळेकर , वैभववाडी संयोजक म्हणून दिपक सदाशिव गजोबार , मालवण ( शहर ) संयोजक म्हणून नारायण पंढरीनाथ लुडबे , मालवण ( ग्रामीण ) संयोजक म्हणून विक्रांत रमेश नाईक , कुडाळ संयोजक म्हणून आनंद महादेव लाड , ओरस संयोजक म्हणून सुरेश गजानन तानीवडे , आंबोली संयोजक म्हणून महेश वासुदेव पावसकर , सावंतवाडी ( शहर ) संयोजक म्हणून विनोद सुखदेव सावंत , बांदा संयोजक म्हणून संजय भिवसेन सावंत , वेंगुर्ले संयोजक म्हणून प्रशांत अंकुश नवार , दोडामार्ग संयोजक म्हणून जयप्रकाश जयराम भावे यांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आली .
यावेळी प्रास्ताविक करताना अध्यक्ष श्री अशोक राणे यांनी कामगार मोर्चाचे भविष्यात, संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न , ई श्रमकार्ड, कामगार कार्ड कामगारसाठीच्या सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यांना त्यांचा लाभ देणे . तसेच कंत्राटी कामगारांचे प्रश्न विश्वकर्मा योजना याबाबत माहिती दिली.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत साहेब यांनी जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत कामगार मोर्चाने पोहोचून घरेलु कामगार, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार ,महिला कामगार यांचे पर्यंत लाभ पोहचवण्यासाठी काम करावे. पक्षाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , लोकसभा मतदारसंघ संयोजक उदय गजानन गोवळकर , प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे नारायण सावंत , जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + nine =