You are currently viewing मराठी भाषा दिनानिमित्त कळसुलकर शाळेने काढलेली पुस्तक पालखी ठरली लक्षवेधी…

मराठी भाषा दिनानिमित्त कळसुलकर शाळेने काढलेली पुस्तक पालखी ठरली लक्षवेधी…

मराठी भाषा दिनानिमित्त कळसुलकर शाळेने काढलेली पुस्तक पालखी ठरली लक्षवेधी…

सावंतवाडी

येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या माध्यमातून मराठी भाषा दिनानिमित्त काढण्यात आलेली पुस्तक पालखी शहरात लक्षवेधी ठरली आहे. कळसुलकर शाळा ते गांधी चौक परिसरातून ही पालखी काढण्यात आली होती.

यावेळी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते साहित्य ग्रंथ प्रदर्शन मांडणी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल कविता, भाषण, अभंग, भारुड, वेशभूषा अशा विविध कला सादर केल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन. पी मानकर, वक्ते डी.जी. वरक, प्राध्यापिका सोनाली परब, उत्तम पाटील, प्रसाद कोरगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी चिन्मयी सोमस्कर, सिमरन डोईफोडे, आलेखा नाईक यांनी केले.

संवाद मीडिया*

🟧*सुवर्णसंधी..*🟧
🟥*इतका कमी व्याज दर पुन्हा नाही..*🟥

सर्वात जास्त विकली जाणारी आणि या श्रेणी मधील ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग सर्टिफ़ाइड एकमेव एसयूवी *टाटा नेक्सोन*
आता ७.९९%* एवढ्या कमी व्याज दराने..

एंट्री मॉडेल पासुन
🔸६ एअरबॅग ,
🔸एलईडी हेडलैंप , टेललैंप आणि डीआरएल ,
🔸इको-सिटी-स्पोर्ट्स या तीन मल्टी ड्राइव मोड ,
🔸सेंट्रल लॉकिंग ,
🔸रिवर्स पार्किंग सेंसर ,
🔸हिल होल्ड असिस्ट,
🔸इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम
आणि मॅाडेल नुसार बरेच काही…

रु.८.१४ लाख ईएसपी पासुन सुरु..

टेस्ट ड्राइव , डेमो आणि एक्सचेंज करीता आजच कॅाल करा
*त्वरा करा..ॲाफर २७ फ़ेब्रु पर्यंतच आणि हजर स्टॉक वर*

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/126757/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =