You are currently viewing मातोंड येथे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात चौघे जखमी 

मातोंड येथे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात चौघे जखमी 

मातोंड येथे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात चौघे जखमी

वेंगुर्ले

मातोंड येथे दोन दुचाकीत समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. तिळबा जाधव, लकी जाधव, साईल जाधव, विवेक भैरे अशी जखमींची नावे आहेत. या अपघाताबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नाही.

सोनुर्ली येथून तिळबा जाधव हे आपली प्लेटीना दुचाकीने मातोंड येथे उत्सवास जात होते. यावेळी त्यांच्या गाडीवर लकी जाधव आणि साईल जाधव हे मागे बसले होते. त्याच दरम्यान विवेक भैरे हा आपली एक्टिवा गाडीने मातोंड येथून घरी तळवडे येथे निघाला होता. साडेदहा वाजण्याच्या सुमारास मातोंड वळणावर या दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात चौघेही जखमी झाले. यातील विवेक याला उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. तर अन्य तिघांना सावंतवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा