You are currently viewing लोककल्याण शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा २०२३-२४ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी झाले तृतीय क्रमांकाने यशस्वी

लोककल्याण शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा २०२३-२४ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी झाले तृतीय क्रमांकाने यशस्वी

लोककल्याण शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा २०२३-२४ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी झाले तृतीय क्रमांकाने यशस्वी :

सावंतवाडी

लोककल्याण शिक्षण संस्थेने कै. गुरुवर्य ‘रा. गो. सामंत’ यांच्या स्मरणार्थ आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, श्री. भगवान काळसेकर आणि श्री. प्रसाद सावंत यांची संगीत साथ लाभली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =