You are currently viewing सीएजीमध्ये १७७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू*

सीएजीमध्ये १७७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू*

*सीएजीमध्ये १७७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी नियुक्ती २०२३) ने प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी सरकारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

पात्र उमेदवार cag.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. २१ ऑगस्टपासून या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे अनिवार्य आहे.

ज्या उमेदवारांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तेथे सूचना वाचून घ्याव्या. अर्जदाराचे कमाल वय १८-२५ वर्षे असावे. यासोबतच गुणवत्तेच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल.

*असा करा अर्ज*

> सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा, सूचना वाचा सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

> अर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार करा.

> तिथे दिलेल्या ऑनलाइन अर्जावर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जा.

> सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि विचारलेली कागदपत्रे जसे की फोटो, प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करा.

फी ऑनलाइन भरा आणि प्रिंट आउट घ्या.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा