You are currently viewing पाट-मतकरीवाडी येथील अशोक पाटकर यांचे निधन…

पाट-मतकरीवाडी येथील अशोक पाटकर यांचे निधन…

पाट-मतकरीवाडी येथील अशोक पाटकर यांचे निधन…

कुडाळ

तालुक्यातील पाट-मतकरीवाडी येथील अशोक सावळाराम पाटकर (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. पाट हायस्कुलचे संचालक दिपक पाटकर यांचे ते काका होत. तर पाट-परबवाडा ग्रामपंचायत च्या विद्यमान पंच सदस्य सौ. वेदा राजन पाटकर यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगे, मुली,जावई, सुना, नातवंडे पुतणे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =