You are currently viewing भाजपा मालवणतर्फे ‘वैकुंठ रथ’चे लोकार्पण

भाजपा मालवणतर्फे ‘वैकुंठ रथ’चे लोकार्पण

भाजपा मालवणतर्फे ‘वैकुंठ रथ’चे लोकार्पण

मालवण

मालवण नगरपरिषद माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीच्या मार्फत वैकुंठ रथ उपलब्ध करून दिला आहे. 20 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी मालवण तालुका कार्यालय समोरील मामा वरेरकर नाट्यगृह येथे भाजप मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या उपस्थितीत वैकुंठ रथ चे लोकार्पण जेष्ठ पदाधिकारी आबा हडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी भाजप जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, आबा हडकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर,संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, मंगेश चव्हण, के. पी. चव्हाण, ललित चव्हाण, आशिष हडकर, निषय पालेकर, अखिलेश शिंदे, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, नंदू देसाई, विजय निकम, गुरु परब, विजय कदम, संजय कदम यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजप कार्यालय येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत गणेश कुशे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 13 =