You are currently viewing गुंफल्या मूक कळया

गुंफल्या मूक कळया

✍🏻आज आमचा लग्न वाढदिवस [शुभांगी साठी]*

गुंफल्या मूक कळया,
गजऱ्याची झाल्या शोभा |
शल्य ना मनी कशाचे,
एक धागा अंतरीचा गाभा |

*एक एक कळी गुंफली*
*एकमेकींचे वाढवले सौंदर्य |*
*क्षणभंगूर जीवनात,*
*जोपसले आनंदाचे औदार्य |*

रंग रूप गंध लाभे,
एक दिवसाचा साज |
सुकता कुणी न पाहे,
आनंदे जगुन घेती आज |

*गजरा म्हणून एक ओळख,*
*कोणाचे कुंतल सजवती |*
*हातात कुणाच्या बांधून*,
*मैफलीत गंध दरवळती |*

प्रारब्ध होई धागा,
गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |
क्षण क्षण सत्कारणी लावावा,सार्थ करावा जीवनाचा सोहळा |*

*आनंद या जीवनाचा,*
*सुगंधा परी दरवळावा |*
*सार लाभल्या आयुष्याचा,*
*कळ्याना पाहून ओळखावा |*
*अजित,शुभांजीत श्रृष्टी*

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 9 =