You are currently viewing रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांचा प्रामाणिकपणा…

रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांचा प्रामाणिकपणा…

रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांचा प्रामाणिकपणा…

रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल केला मालकाच्या स्वाधीन…

कणकवली

शहरातील रिक्षाचालक वासुदेव शंकर देवलकर (रा. तरंदळे पटेलवाडी) यांना एस एम हायस्कुल समोरील सुपारीबाग समोर रस्त्यावर वनप्लस कंपनीचा ४५ हजार किंमतीचा मोबाईल आज सकाळी १० वाजता आढळला होता. त्यांनी रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल पोलिस ठाण्यात अंमलदार अमित खाडये यांच्याकडे आणून दिला. पोलिसांनी मोबाईलवर आलेल्या मोबाईल नंबर वर फोन करुन चौकशी केली असता तो मोबाईल प्राथमिक शिक्षिका सुलोचना संदीप हंगे (रा. जाणवली) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तातडीने सुलक्षणा यांचे पती संदीप हंगे यांना पोलिसांनी बोलावत तो मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. यामुळे रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमित खाडये, रिक्षाचालक वासुदेव देवलकर उपस्थित होते.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =