You are currently viewing देवगड येथे परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा…

देवगड येथे परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा…

देवगड येथे परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा…

देवगड

श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघच्या वतीने २३ फेब्रुवारीला संत गाडगे महाराज जयंती व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधू भगिनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा कुणकेश्वर पावणाई देवी मंदिर येथे होणार आहे.
यावेळी सकाळी ८.३० वा. श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर व समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, सकाळी १० वा. स्वागत समारंभ दीप प्रज्वलन सत्कार, सकाळी १०.३० वा. मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण, दुपारी १ वा. महाप्रसाद, २.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू, दुपारी ३ वा. श्री संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदूर्ले प्रस्तुत “गाडग्यातील शिदोरी” हा संगीत कार्यक्रम, सायं ४.३० वाजता आभार व समारोप अशा विविध कार्यक्रमाने संत गाडगे महाराज जयंती व स्नेह मेळावा साजरा करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील मोबा.९४२११४६३२३, सचिव शरद लाड व देवगड येथील पदाधिकारी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =