You are currently viewing देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श दर्पण पत्रकारीता पुरस्कार जाहीर…

देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श दर्पण पत्रकारीता पुरस्कार जाहीर…

देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श दर्पण पत्रकारीता पुरस्कार जाहीर…

देवगड :

येथील तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणारे आदर्श दर्पण पत्रकारीता पुरस्कारांचे २० फेब्रवारीला आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वितरण करण्यात येणार आहे. यात आदर्श दर्पन पत्रकारीता शहरी विभाग श्रीकृष्ण रानडे व साईनाथ गावकर यांना तर ग्रामीण विभाग शंकर मुणगेकर व राजेंद्र साटम यांना वितरीत केले जाणार आहेत. तर विशेष सेवाभावी संस्था पुरस्कार म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-देवगड यांना वितरीत करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, सल्लागार संपादक प्रिंट मिडीया गोव्याचे किशोर नाईक-गावकर, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान येथील तालुका पत्रकार समिती व जांभेकर कुटुंब यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्लेत २० फेब्रवारीला सकाळी ११.३० वाजता आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील पत्रकार, हितचिंतक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =