You are currently viewing मुंबई शहर ग्रंथोत्सव 2023; लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातंर्गत श्री. प्रवीण बांदेकर, (साहित्यिक) यांची मुलाखतीसाठी श्री. विजय सावंत यांना निमंत्रण

मुंबई शहर ग्रंथोत्सव 2023; लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातंर्गत श्री. प्रवीण बांदेकर, (साहित्यिक) यांची मुलाखतीसाठी श्री. विजय सावंत यांना निमंत्रण

मुंबई शहर ग्रंथोत्सव 2023; लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातंर्गत श्री. प्रवीण बांदेकर, (साहित्यिक) यांची मुलाखतीसाठी श्री. विजय सावंत यांना निमंत्रण

दोडामार्ग

मुंबई शहर ग्रंथोत्सव 2023; लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातंर्गत श्री. प्रवीण बांदेकर, (साहित्यिक) यांची मुलाखतीसाठी श्री. विजय सावंत (शिक्षक व कवी, मुंबई) यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू), मुंबई येथे दि. २२ व २३ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. यामध्ये ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता जिल्ह्यातील नागरिक, ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक, सभासद, ग्रंथप्रेमी, लेखक, विद्यार्थी, पत्रकार, लोक प्रतिनिधी इ. ना विविध माध्यमातून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात, गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दू. ४.०० ते ५.३० वा. “लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमातंर्गत श्री. विजय सावंत (शिक्षक व कवी, मुंबई) हे श्री. प्रवीण बांदेकर, (साहित्यिक) राणी पार्वती देवी हायस्कुल व ज्युनियर कालेज,सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांची
मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे त्यांना (शशिकांत काकड) जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई शहर यांचे निमंत्रण आले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा