You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्चना घारे परब आयोजित हळदी कुंकू समारंभ आज सायंकाळी पाच वाजता

सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्चना घारे परब आयोजित हळदी कुंकू समारंभ आज सायंकाळी पाच वाजता

सावंतवाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्चना घारे परब आयोजित हळदी कुंकू समारंभ आज सायंकाळी पाच वाजता

शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी

सावंतवाडी शरद पवार गटाच्या वतीने आज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत येथील मीना ग्रुप हायस्कूल जवळील अर्चना घारे परब यांच्या संपर्क कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने आयोजित केला असून यावेळी शहरातील सर्व महिलांनी या हळदीकुंकूचा लाभ घ्यावा असे आवाहन ही यावेळी सौ परब यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा