You are currently viewing नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (मिरज संचलित )
रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र तपासणी व निदान सर्व सामान्यांना परवडेल अशा अल्पदरात मोतीबिंदू ऑपरेशन फक्त रु. ३०००/- मध्ये करण्यात येणार आहे.

* खास वैशिष्ट्ये
नेत्रोपचार व शस्त्रक्रिया लॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडी

* नामवंत नेत्रतज्ञामार्फत ऑपरेशन/अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

* मोतिबिंदू साठी नेत्रभिगारोपण शस्त्रक्रिया अल्पखर्चात.

विनाटाका शस्त्रक्रिया (मशिनच्या सहाय्याने) अल्पखर्चात. निरोपाच्या वेळी गॉगल्स मोफत दिले जातील.

या शिबिरामध्ये चष्मांचे नंबर मोफत काढले जातील. अल्पदरामध्ये चष्मे दिले जातील.
स्थळ : नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (भटवाडी)
वेळ : मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत, संपर्क : नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (भटवाडी)
मोबा. ९४०३९९३३४६, ८१४९२४१५६४.
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा