नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
सावंतवाडी
नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (मिरज संचलित )
रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र तपासणी व निदान सर्व सामान्यांना परवडेल अशा अल्पदरात मोतीबिंदू ऑपरेशन फक्त रु. ३०००/- मध्ये करण्यात येणार आहे.
* खास वैशिष्ट्ये
नेत्रोपचार व शस्त्रक्रिया लॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडी
* नामवंत नेत्रतज्ञामार्फत ऑपरेशन/अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
* मोतिबिंदू साठी नेत्रभिगारोपण शस्त्रक्रिया अल्पखर्चात.
विनाटाका शस्त्रक्रिया (मशिनच्या सहाय्याने) अल्पखर्चात. निरोपाच्या वेळी गॉगल्स मोफत दिले जातील.
या शिबिरामध्ये चष्मांचे नंबर मोफत काढले जातील. अल्पदरामध्ये चष्मे दिले जातील.
स्थळ : नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (भटवाडी)
वेळ : मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत, संपर्क : नॅब आय हॉस्पिटल, सावंतवाडी (भटवाडी)
मोबा. ९४०३९९३३४६, ८१४९२४१५६४.
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.