सावंतवाडी सहकारी पतपेढी चेअरमनपदी रमेश बोंद्रे तर व्हाईस चेअरमन संजू शिरोडकर त्यांची बिनविरोध निवड
सावंतवाडी
येथील सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी रमेश बोंद्रे तर व्हाईस चेअरमन संजू शिरोडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.आर आरवंदेकर यांनी कामा पाहीले.
यावेळी संचालक अँड. गोविंद बांदेकर, रमेश बोंद्रे, उमाकांत वारंग, दत्ताराम सावंत, शरद सावंत, चंद्रकांत शिरोडकर, देवेंद्र तुळसकर, यल्लापा नाईक सदानंद जाधव, सीमा मठकर, मनिषा मिशाळ, किशोरी कुडतरकर, वैष्णवी बांदेकर, देवेंद्र नाईक व व्यवस्थापक श्री. तेंडूलकर उपस्थित होते.
सावंतवाडी सहकारी पतपेढीची स्थापना सावंतवाडी संस्थानच्या कारकिर्दीत तत्कालीन नृपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने ३० जुलैला झाली. प्रारंभी ही संस्था सावंतवाडी संस्थानातील सेवकांची अर्थात नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी म्हणून स्थापन करण्यात आली होती. या सोसायटीचे अर्थात संस्थेचे पहिले अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे त्यावेळचे दिवाण कै. व्ही. बी. चंद्रचूड हे होते. सध्या भारत सरकारचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांचे ते आजोबा होत. १९४७ मध्ये संस्थान विलिन झाल्याने १९५० साली या संस्थेचे सावंतवाडी सहकारी पतसंस्थेत रुपांतर झाले.
सन १९८४ पासून या संस्थेची निवडणूक होत आहे. जवळ जवळ ४० वर्षांनी या संस्थेची प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली. महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात या हेतूने आम्ही आमचे धोरण बदलून संस्थेमध्ये चार जागा या महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्राहक, ठेवीदार व कर्जदारांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे नुतन चेअरमन रमेश बोंद्रे यांनी सांगितले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*