You are currently viewing मनसेचा 25 फेब्रुवारीला कुडाळ येथे बाल महोत्सव..

मनसेचा 25 फेब्रुवारीला कुडाळ येथे बाल महोत्सव..

मनसेचा 25 फेब्रुवारीला कुडाळ येथे बाल महोत्सव..

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वस्तिक प्रतिष्ठान,कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बालमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या मधे पहिली ते दहावी वयोगटातील विदयार्थांच्या विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. सकाळी 9.30 वा. रजिस्ट्रेशन करुन 5.30 पर्यंत स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे

वकृत्व स्पर्धा लहान गट (पहिली ते पाचवी वेळ मर्यादा पाच मिनिटे)
 विषय – 1. मला शाळेत जायचंय
माझे प्रेरणास्थान
शिवचरित्र संस्काराचा धडा
 बक्षीस – प्रथम क्रमांक १००१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक ७०१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक ५०१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
वकृत्व स्पर्धा मोठा गट (सहावी ते दहावी वेळ मर्यादा पाच मिनिटे)
 विषय- 1. सोशल मीडिया फायदे तोटे
आपले आरोग्य आपल्या हाती
भारतीय संस्कृती आणि सध्याची स्थिती
 बक्षीस – प्रथम क्रमांक १००१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक ७०१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक ५०१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
अभिनय स्पर्धा (बालगट पहिली ते पाचवी वेळ मर्यादा 3 ते 5 मिनिटे, वेशभुषेसहित)
 बक्षीस -प्रथम क्रमांक १००१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
 द्वितीय क्रमांक ७०१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
 तृतीय क्रमांक ५०१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
4.एकपात्री अभिनय स्पर्धा (मोठा गट सहावी ते दहावी वेळ मर्यादा 3 ते 5 मिनिटे, वेशभुषेसहित)
 बक्षीस- प्रथम क्रमांक १००१सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक ७०१ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक ५०१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
5.ज्ञानी मी होणार स्पर्धा (लहान गट पहिली ते पाचवी)
 बक्षीस प्रथम क्रमांक १५०१ व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
व्दितीय क्रमांक १००१सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
6.चित्रकला स्पर्धा (मोठागट सहावी ते दहावी)
 विषय – 1. वृक्षारोपण करणारी मुले
किल्ला स्वच्छता मोहीम
आदर्श गाव
 बक्षीस -प्रथम क्रमांक १००१ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक ७०१ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक ५०१ सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
• सहभागी स्पर्धकांनी सकाळी 9.30 पर्यंत उपस्थित राहायचे आहे
• सर्व स्पर्धा एकाचवेळी सुरू होतील
• एखाद्या विद्यार्थी दोन स्पर्धेमध्ये सहभागी असेल तर त्याची आयोजकांना कल्पना देण्यात यावी
• स्पर्धकांना दुपारचे जेवण व्यवस्था करण्यात आलेली आहे
• दुपारी 2.00 ते 4.30 महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपणारा महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे .
बक्षीस वितरण या कार्यक्रमाच्या दरम्यान सायंकाळच्या सत्रात लगेच करण्यात येईल
• ज्ञानी मी होणार स्पर्धेमध्ये एका गटामध्ये एकाच शाळेचे दोन विद्यार्थी राहतील
• हि स्पर्धा भाषा, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास, इतिहास व सामान्य ज्ञान या पाच फेऱ्यांमध्ये होईल प्रत्येक फेरी दोन प्रश्न विचारले जातील प्रश्न डिस्प्लेवर दाखवण्यात येतील
• ज्ञानी मी होणार स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेल्या संघांची पूर्व चाचणी घेऊन स्पर्धेसाठी मर्यादित संघ निवडण्यात येतील
• महोत्सवात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल
ठिकाण – बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन कुडाळ एमआयडीसीच्या भव्य परिसरामध्ये
वेळ – सकाळी 9.30 ते सायं. 5.30
अधिक माहितीसाठी – 8766594230, 9422014399, 9637833638

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
 

प्रतिक्रिया व्यक्त करा