You are currently viewing बालमन उतरले कागदावर; उकिर्डा च. येथे ‘बालसंवाद’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन

बालमन उतरले कागदावर; उकिर्डा च. येथे ‘बालसंवाद’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन

बालमन उतरले कागदावर; उकिर्डा च. येथे ‘बालसंवाद’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन
शिरूरकासार
     चिमुकल्या बालकांच्या आविष्कारातून साकारलेल्या ‘बालसंवाद’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन साहित्यिक डॉ.विठ्ठल जाधव, शिवलिंग परळकर, भरत ढाकणे यांच्या हस्ते जि. प. प्राथमिक शाळा उकिर्डा चकला येथे दि.१० रोजी झाले.
      आमच्या वडिलांची गरीब परिस्थिती आहे तरी ते आम्हाला शिक्षण देतात असे पाचवीतील नंदिनी सुपेकर ही तिच्या लेखातून मांडते तेव्हा बालमन किती सजग झाले आहे याची खात्री पटते.
     मुलांनी बालमनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत, नवकल्पना कागदावर उतरवत कवीमनाला वाट मोकळी करून दिली. बालकविता, कथा, लेख, रांगोळी, सामान्य ज्ञान, सुविचार, शब्दकोडे, घोषवाक्ये यांचा समावेश आहे. भित्तीपत्रकांमुळे बालवयात लेखनाची आवड निर्माण होते. अभिव्यक्तीसाठी ते पुरक आहे. लिहीणारे हात भविष्यातील लेखक असतील. मुलांचे भावविश्व भित्तीपत्रकातून प्रतिबिंबित होते. कलागुण विकसनासाठी अशा उपक्रमांची गरज असते असे बालसाहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी प्रकाशन समयी बोलताना म्हटले. तर केंद्रप्रमुख शिवलिंग परळकर यांनी छोट्या लिहीत्या हातांना बळ मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. झाड, शाळा, आई- बाबा, ससा, शेत, असे विषय घेऊन मुले लिहीतात. वैष्णवी रविंद्र पालवे, अर्णवी गायकवाड, कार्तिकी खेडकर, ज्ञानेश्वरी पानसंबळ, सपना ढोले, अनिकेत पानसंबळ, आरती लाटे यांनी ‘बालसंवाद’चे संपादन, सजावट लेखन केले आहे. भित्तीपत्रक प्रकाशनास सुभाष खेडकर, डॉ. प्रणितकुमार भोंडवे, राम भोंडवे, श्रीम. सुरेखा खेडकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. बाळू दराडे यांनी आभार मानले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा