You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘विज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘विज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘विज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ विज्ञान ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत एकूण ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता दुसरी मधील ‘ कु. श्रीयांश संजय सावळ ‘ याने शाळेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘कु. अथांश अनंत बांदेकर ‘ याने शाळेत द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. तर ‘कु. प्रार्थना प्रणय नाईक’ हिने शाळेत तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. इयत्ता तिसरी मधील ‘कु. लिशा जगन्नाथ सामंत ‘ हिने शाळेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. इयत्ता चौथी मधील ‘ कु. गौरीश दिपक परब’ याने शाळेत तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘ कु. देवांग महेश सारंग ‘ याने शाळेत चौथा क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. भुवन पुंडलिक दळवी ‘ याने शाळेत पाचवा क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. तसेच, ‘ कु. मोहम्मद माज पटेल ‘ याने शाळेत द्वितीय क्रमांक व विशेष प्राविण्य पदक पटकावले. तर ‘ कु. निधी बाळकृष्ण शिर्के ‘ व ‘ कु. मनवा प्रसाद साळगावकर’ या विद्यार्थीनींनी शाळेत प्रथम क्रमांक व विशेष प्राविण्य पदक प्राप्त केले. इयत्ता पाचवी मधील ‘कु. अस्मी धिरज सावंत ‘ हिने शाळेत प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘कु. अगस्त्य दिपक तानपुरे’ याने शाळेत द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘कु. अस्मी अमेय प्रभू तेंडोलकर’ हिने शाळेत तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘ कु. हिना जसिम सारंग ‘ हिने शाळेत तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच इयत्ता ४ थी मधील ‘ कु. निधी बाळकृष्ण शिर्के, ‘ कु. मनवा प्रसाद साळगावकर’, ‘कु. मोहम्मद पटेल ‘ , ‘ कु. गौरीश दिपक परब ‘ , ‘ कु. देवांग महेश सारंग ‘ व इयत्ता ५ वी मधील ‘ कु. अस्मी धिरज सावंत ‘ यांना विज्ञान विषय ऑलिम्पियाड मधील पुढील टप्यासाठी निवडले गेले. त्याचप्रमाणे , सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय विज्ञान शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व सौ. ग्रिष्मा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा