You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळबांबर्डॆत ४१ लाख तर डिगसमध्ये पुन्हा २४ लाख रु.च्या विकासकामांची भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळबांबर्डॆत ४१ लाख तर डिगसमध्ये पुन्हा २४ लाख रु.च्या विकासकामांची भूमिपूजने

*आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वेताळबांबर्डॆत ४१ लाख तर डिगसमध्ये पुन्हा २४ लाख रु.च्या विकासकामांची भूमिपूजने*

वेताळबांबर्डॆ गावात खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ४१ लाख रुपयाची आणि डिगसमध्ये पुन्हा एकदा २४ लाख रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून या विकासकामांची भूमिपूजने सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

वेताळबांबर्डे तांबेवाडी येथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे निधी ७ लाख,वेताळबांबर्डे तांबेवाडीत जाणारा रस्ता निधी ४ लाख, वेताळबांबर्डे मातखणवाडी रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख, वेताळबांबर्डे नळ्याचापाचा वाडीत जाणारा रस्ता निधी १९ लाख,कदमवाडी फणसवडा रस्ता निधी ६ लाख. त्याचबरोबर डिगस किनळोस रस्ता इजिमा ४३ रस्ता १४ लाख २५ हजार,डिगस भांबाळेवाडी उभा गुंडा जाणारा रस्ता निधी ५ लाख, डिगस हिंदेवाडी रवी पवार घर ते मुंडवेलवाडी जाणारा रस्ता निधी ५ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत.
यावेळी डिगस येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,पावशी विभागप्रमुख दीपक आंगणे, सरपंच पुनम पवार ,प्रगती भांबाळे, साक्षी सावंत, राजश्री गुरव, स्नेहा चव्हाण, विठ्ठल पवार राजा पवार, बाळा पवार, बाळा राणे, सोनाली सावंत, रामचंद्र सावंत, गौरव पवार, विठ्ठल पवार, किशोर गावडे, आनंद सावंत, प्रभाकर सावंत ,संजय तावडे, प्रकाश सावंत, रवींद्र पवार, संजय सावंत,सूर्यकांत कदम, संदीप कदम, शंकर कदम प्रशांत कदम ,रमेश सावंत, दीपक चोरगे, उदय धावले, दशरथ गोसावी, सुनील जाधव, अमित सावंत ,गणपत सावंत, शिवराम सावंत, अनिल सावंत ,सखाराम मेस्त्री, राजू राणे, राजू गुरव, तुकाराम तावडे, प्रकाश सावंत, सचिन राणे,रुपेश गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वेताळबांबर्डे येथे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाटकर, युवासेनाविभाग प्रमुख शिवाजी कदम, शाखा प्रमुख पिंट्या दळवी माजी पंचायत समिती सदस्य आना भोगले, सोसायटी चेअरमन बाळा भोसले, समृध्दी कदम, सुदिव्या सामंत, सृष्टी सावंत, रश्मी तीवरेकर, बाबा मुजावर, सतीश बांबर्डेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप तीवरेकर, सुबोध सामंत,श्रीधर कदम, संतोष कदम, तांबेवाडी – महेश परब, सुभाष परब, बाबुराव परब, सहदेव तांबे, दशरथ तांबे, दत्ताराम तांबे, दिगंबर तांबे, प्रकाश तांबे, स्वरूप तांबे, विश्वनाथ टेंबुलकर, सुनीता वेंगुर्लेकर, सुमित्रा तांबे, सुनेत्रा तांबे, शर्मिला तांबे, वैष्णवी परब, वैशाली परब, छोटू सामंत, आनंद सामंत, कदमवाडी- नाना कदम, राजन कदम, दिलीप सावंत, संजय सावंत, परशुराम कदम, बाबुराव बांबर्डेकर, काका मेजारी, गोविंद कदम, संध्या सावंत, अश्विनी कदम, पापा परब, आनंदी कदम, कुणाल कदम, मातखणवाडी- जयेश घोगळे, सुनिल घोगळे, शशिकांत घोगळे, कृष्णा घोगळे, प्रमोद घोगळे, मिताली घोगळे, मोहन नालंग, साई झोरे, अल्का घोगळे,राजश्री घोगळे,हेमलता घोगळे, सावंत, नळ्याचा पाचा-ओंकार चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, भाऊ चव्हाण, संदेश परब, अभय बागवे, संदिप घाटकर, स्वप्निल घाटकर, भाई कलींगन, शांताराम घाटकर आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा