You are currently viewing पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक

पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक

पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक

वेंगुर्ला

खर्डेकर रोड येथील श्रीमती शांताबाई बाबुराव कौलगेकर (वय ९९) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. अंत्ययात्रा घराकडून सायकांळी ७ वाजता काढण्यात येणार असून अंत्यसंस्कार तांबळेश्वर स्मशान भूमीत होतील.

त्याच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन सूना, विवाहित मुलगी, जावई, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष व जय महाराष्ट्र चॅनल व रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्या त्या आई होत.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा