You are currently viewing अभय देसाई यांनी टाकेलेले आरटीआय कुठे आणि कधी टाकले हे वसकर यांनी सिद्ध करावे- सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक श्री निलेश देसाई

अभय देसाई यांनी टाकेलेले आरटीआय कुठे आणि कधी टाकले हे वसकर यांनी सिद्ध करावे- सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक श्री निलेश देसाई

अभय देसाई यांनी टाकेलेले आरटीआय कुठे आणि कधी टाकले हे वसकर यांनी सिद्ध करावे- सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक श्री निलेश देसाई

विष्णू वसकर आणि आणि त्यांचे सो कॉल्ड नेते आरटीआय माध्यमातून आपल्याच घरातील किराणा भरतात असा संशय? -श्री.निलेश देसाई

सावंतवाडी

अभय देसाई यांनी किती आरटीआय टाकले आणि कुठे टाकले हे आरटीआयच्या माध्यमातूनच आरटीआय टाकून विष्णू वसकर यांनी दाखवून द्यावे जे विष्णू वसकर यांच्या मुखातून बोलले ते आणि वसकर हे आरटीआयच्या माध्यमातून आपल्या घरातील किराणा सामान भरत नाहीत ना? असं संशय सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक निलेश देसाई यांनी केला तर उपरकर हे वरिष्ठ नेते असल्याने त्यांनी कुठे पक्ष प्रवेश करायचा किंवा जो निर्णय घ्यायचा हाय योग्य वेळी योग्य निर्णय घेतील त्यावर विष्णू वसकर यांची बोलायची पात्रता नाही आपण जो धंदा करत आहात तो योग्यरीत्या वसकर यांनी सांभाळावा राहता राहिला प्रश्न श्री देसाई हे जर व्यावसायिकांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी पैसे मागत असतील तर नवनियुक्त सावंतवाडीतील पदाधिकारी यांनी नियुक्ती झाल्यानंतर दोन दिवसात कोणत्या व्यावसायिकांकडून अवैद्य रित्या धंदा करणाऱ्यांकडे पैसे मागितले याचे संशोधन करावे अन्यथा यांच्या नादी लागून कुठेतरी तुमची लायकी जाईल हे श्री वसकर यांनी लक्षात ठेवावे तसेच विष्णू वसकर यांना आर टी आय चा फुल फॉर्म माहिती आहे का? आपली बालिश बुद्धी कमी करावी. पदासाठी पायघड्या घडणाऱ्या विष्णू वसकर यांनी टीका करणे हेच हास्यस्पद सगळीकडे फिरून आता कुठेच जागा नसल्याने अशा वैफल्यग्रस्त टीका वसकर यांना शोभत नाहीत असे उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश देसाई यांनी प्रसिद्धधिस दिले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा