You are currently viewing दिक्षा पेडणेकर हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय..

दिक्षा पेडणेकर हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय..

दिक्षा पेडणेकर हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय..

सावंतवाडी

मुळची सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांची भगिनी सौ दिक्षा लक्ष्मीकांत पेडणेकर रा वेंगुर्ला हीने आत्महत्या केली नसून तीचा घातपात केला असल्याचा संशय तीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे,डोक्याच्या एका बाजूला असलेली भला मोठा घाव ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे सांगत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वेंगुर्ला उभादांडा येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिने आत्महत्या केली अशी बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली, सावंतवाडी येथे राहणारे तीचे भाऊ व पेडणेकर कुटुंबियांनी वेंगुर्ले येथे धाव घेतली, वस्तुस्थिती बघितल्यावर कोणालाच तीने आत्महत्या केली यावर विश्वास बसेना तीच्या डोक्याला भली मोठी जखम होती,फरशीवर पडलले रक्त गायब झाले होते,रक्त पुसलेले कपडेही गायब होते,व ज्या ठिकाणी तीने गळफास घेतला ती उंचीही खूप होती,म्हणजे खुर्चीवर उभ राहून सुद्धा दोरी टाकू शकत नव्हती मग तीचा हात दोरी अडकवयाला कसा पोहचला,व आत्महत्या केली तर डोक्याला जबरी घाव कसा या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत राहतात त्या दृष्टीने तपास होणे गरजेचे आहे.

डोक्यावर घाव कसा याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी विचारले असता बालीश खुलास केला तो असा आम्ही तीला फासावरून खाली उतरवित असताना ती खाली पडली व डोके फुटले, म्हणजे फासावरुन खाली उतरवायला दोन माणसे असताना ती खाली फरशीवर पडली व एवढा मोठा घाव पडला,हा एकंदरीत सर्व प्रकार संशयास्पद आहे, पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता पारदर्शी तपास करावा व सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =