You are currently viewing कुडाळ येथे आज आंतर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धचे सेमीफायनल व फायनल अंतीम सामने

कुडाळ येथे आज आंतर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धचे सेमीफायनल व फायनल अंतीम सामने

कुडाळ :

 

प्रिन्स स्पोटर्स क्लब व समादेवी मित्रमंडळ व श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजीत रू 1,00000 भव्य आंतर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धचे तहसिल कार्यालयच्या बाजुच्या मैदानावर सेमीफायनल व फायनल अंतीम सामने होणार आहेत. तरी क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांनी मैदानावर येवुन सेमी फायनल व फायनलची फलंदाजी व उत्कृष्ट गोलदांजी संध्याकाळी 5 पर्यंत प्रत्यक्ष मैदानावर पाहायला यावे, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − six =